एस. एम. एस. बँकिंग

  आपल्या बँकेच्या ग्राहकांना बँकेद्वारा एस. एम. एस. बँकिंग सेवा प्रदान करण्यात येत आहे. आणखी अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. अहवाल वर्ष अखेर ३५,००० ग्राहक एस. एम. एस. सुविधेचा लाभ घेत आहेत.