ए. टी. एम. सुविधा

  आपल्या बँकेचे सर्व ए. टी. एम. मशिन्स नॅशनल फायनान्शीअल स्विच (NFS) द्वारे जोडली गेली असल्याने भारतभरातील विविध बँकांच्या ए. टी. एम. मशिन्समधून आपल्या बँकेच्या ग्राहकांना पैसे काढता येत आहेत. तसेच NFS द्वारे जोडलेल्या इतर सर्व बँकेतील ग्राहकांना सुद्धा आपल्या बँकेच्या ए. टी. एम. चा वापर करता येत आहे. आपल्या विविध शाखांचे ठीकाणी ऑन साईट ए. टी. एम. सुविधेद्वारे त्या – त्या ठिकाणचे परीसरतील सर्व ग्राहकांना २४ × ७ अशी निरंतर व अखंडित सेवा देत आहोत.